-- Umang --
Wednesday, November 2, 2011
दिवसा काजव्याचं माझं अस्तित्व
तुझ्या सहवासात रातराणिसारखं फूलतयं
कक्षा
रुन्दावल्यात , परिघ मोठा झालाय
किंवा कदाचित ह्या वर्तुलाचं केंद्र्च बदललयं
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)