Tuesday, August 23, 2011

कविता करू नकोस म्हणाली ती
टोचतात ....
म्हणजे आता जखमेवर खपली पण नाही
किमान थोड़ी धार तरी कमी कर
पण मग अश्या बोथट शस्त्राने काय नेम साधणार
थोडा विचार कर ना माझी लेखणी टोचणी का होतिए
कदाचित माझ्या आयुष्यातली तुझी कमी ती दाखवतीए ..

No comments:

Post a Comment