Thursday, May 20, 2010


आपण दोघे हे असे
सारखे सारखे भांडणारे
पूर्वेकडे पाठ फिरवून
उत्तर दक्षिणेत सूर्योदय शोधणारे.......

No comments:

Post a Comment