Wednesday, May 19, 2010

ती अशी तिच्यातच रमणारी
आणि तो सर्वांमध्ये स्वतःलाही विसरणारा.....
तिच्यामध्ये प्रेमात पडण्यासारख काहीच नव्ह्त असचं तिला वाटायच
पण तिच्यामध्येच त्याला मात्र त्याच सर्वस्व गवसायच......

No comments:

Post a Comment